
माहितीसाठी...
भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाची (विधिसंघर्षित बालक) किंवा त्याच्या कुटुंबीयाची ओळख आणि गोपनीयता सुरक्षित ठेवली पाहिजे.
त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांनी अशा मुलाचे नाव, पत्ता किंवा त्याबाबत तपशीलाद्वारे अल्पवयीनाची ओळख पुढे होईल, असा कोणताही मजकूर प्रसिद्ध करू नये, असे निर्देश आहेत.
या अपघातातील संशयित अल्पवयीन असल्याने नावाचा उल्लेख केलेला नाही.