

Kolhapur Police System
esakal
कोल्हापूर : पाचगाव रोडवरील एका हॉस्पिटलच्या दारात मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम वाजत होती. तक्रारदाराने ११२ क्रमांकावर संपर्क साधून याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तेथे आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांसमोरच तक्रारदाराला बोलावून घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आता तक्रारदारावर आला आहे.