Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

state level hockey player : कोल्हापूर जिल्ह्यात २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयात उपचार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला वाचवता आले नाही.
Kolhapur Hockey Player end of life

Kolhapur Hockey Player end of life

esakal

Updated on

23 year old hockey player end of life : कोल्हापूर कसबा बावडा रेणूका नगरातील शिवम कृष्णात पाटील (वय २३) याने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडे नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घरच्यांनी फास सोडवून तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

newborn choking incident while feeding milk
A 79-year-old woman died after a speeding tempo hit a motorcycle near Doodhad on the Karmad–Ladsawangi road. The driver fled the scene, while locals blamed the badly damaged road, where three people have lost their lives in the last two months.
Kolhapur News
Kolhapur Dowry death case asmita katkar
Marathi News Esakal
www.esakal.com