Gram Panchayat Maharashtra : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३६ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती

Gram Panchayats Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ४३६ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत कारभारावर तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
Kolhapur Gram Panchayat administrator appointment

Kolhapur Gram Panchayat administrator appointment

esakal

Updated on

Sarpanch Appointed Administrator : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारपासून प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, राज्यासह जिल्ह्यातील प्रशासक नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंच यांना प्रशासक म्हणून, तर उपसरपंच आणि सदस्यांना प्रशासकीय मंडळ म्हणून नियुक्त केले जाणार आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच व सदस्यांना प्रशासकीय मंडळ म्हणून सहा महिन्यांपर्यंत काम करता येणार असल्याच्या सूचना ग्रामविकास विभागाचे सहसचिव वर्षा भरोसे यांनी आज दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Bori Khurd Villagers Protest by Performing Funeral at Gram Panchayat Office Due to Absence of Cremation Ground
Maharashtra Gram Panchayat Election 2026 latest update
Automatic weather station installation in Ratnagiri
Nanded
Marathi News Esakal
www.esakal.com