Police Officer Accident : कोल्हापूरच्या पोलिस अधिकारी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, कर्नाटकात घटना

DYSP Vaishnavi Patil Accident Kolhapur : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
DYSP Vaishnavi Patil accident Kolhapur

DYSP Vaishnavi Patil accident Kolhapur

esakal

Updated on

Fatal Car Accident Police Officer : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com