Kolhapur Shahu Mill Chowk Accident
esakal
Kolhapur Creta Car Accident : कोल्हापूर शहरात आज (ता.७) दुपारी एक भीषण अपघात घडला असून, हिट अँड रनसारख्या या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने शाहू मिल चौकात (Shahu Mill Chowk Road accident) तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.