Forest Department Leopard Rescue : वन विभागाची 'ती' एक चूक अन् बिबट्या निसटला! आजऱ्याजवळ थरार कायम, नागरिकांनो रात्री बाहेर पडताना सावधान; तो वाघ नव्हता तर...

Forest Department Trap Fails to Capture Leopard : आजरा परिसरात बिबट्या अद्याप मुक्तसंचार करत असून वन विभागाची पिंजरा लावण्याची मोहीम अपयशी ठरली आहे. नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
leopard near Ajara Kolhapur latest news

leopard near Ajara Kolhapur latest news

esakal

Updated on

आजरा (कोल्हापूर) : वन विभागाकडून अनावधानाने चूक झाली. बिबट्याने मारलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावली. नंतर कुत्रे बांधलेल्या पिंजऱ्याजवळ बिबट्या आला. मात्र, पिंजऱ्याकडे गेला नाही. त्यानंतर तो तिकडे फिरकला नाही. तो वन विभागाच्या पथकला हुलदेत आजऱ्याजवळ मुक्तसंचार करत आहे. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्याच्या शोधात वणवण सुरू (forest department leopard rescue operation) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com