Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

13-Year-Old Girl Dies in Tragic Home Accident in Ajra : आजरा येथे घरात झोका खेळताना ओढणीचा फास गळ्यात अडकल्याने १३ वर्षीय विद्यार्थिनी अफिया शेख हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Kolhapur Ajra schoolgirl death news

Kolhapur Ajra schoolgirl death news

esakal

Updated on

आजरा (कोल्हापूर) : घरात झोका खेळताना ओढणीचा गळफास लागल्याने शाळकरी मुलीचा मृत्यू  झाला. अफिया जाबीर शेख (वय १३, रा. नाईक गल्ली, आजरा) असे तीचे नाव आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. आजरा पोलिसात याची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com