Kolhapur Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीतून चालते कोल्हापूरचे अर्थचक्र; पण अव्यवस्थेमुळे अडखळते व्यापाऱ्यांचे स्वप्न!

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची गर्दी ही केवळ श्रद्धेची नव्हे, तर शहराच्या अर्थचक्राचीही मोठी ताकद आहे. परंतू पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मंदिराभोवती फुललेल्या बाजारपेठांमधून लाखोंची उलाढाल होत नाही.
Crowded Ambabai temple market area

Crowded Ambabai temple market area

sakal

Updated on: 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे महाद्वार हे केवळ भक्तांसाठी श्रद्धेचे प्रतीक नाही, तर ते कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराच्या चारही दिशांना पसरलेल्या पेठांत दररोज लाखोंची उलाढाल होते.

Loading content, please wait...

Related Stories

Prayag Bridge Traffic
Naikwadi Waterfalls Tourism
Pataneel Ganpati
Ambabai Temple
Marathi News Esakal
www.esakal.com