Ambabai Temple Kolhapur : 'अंबाबाई मंदिराला 15 दिवसांत 'प्राचीन'चा दर्जा द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार'; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण आदेश

Ambabai Temple protected monument notification : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित प्राचीन स्मारक घोषित करण्याची अंतिम अधिसूचना १५ दिवसांत काढण्याचे आदेश दिले असून, विलंब झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला.
Kolhapur Ambabai Temple protected monument

Kolhapur Ambabai Temple protected monument

esakal

Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० कलम ४(३) अंतर्गत राज्य संरक्षित प्राचीन स्मारक घोषित करण्यासाठी अंतिम अधिसूचना १५ दिवसांत (Kolhapur Ambabai Temple High Court order) काढावी. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai High Court
Ambabai Temple
Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement
Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench
Marathi News Esakal
www.esakal.com