Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

What was discovered in Ambabai Temple? : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान पुरातन ओवरी, महादेव पिंड, नंदी आणि इतर देवतांच्या मूर्ती सापडल्या असून मंदिराचे मूळ ऐतिहासिक स्वरूप पुन्हा समोर येत आहे.
Why is Ambabai Temple restoration important?

Why is Ambabai Temple restoration important?

esakal

Updated on

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मूळ स्वरूप उजेडात आणण्याचे काम सुरू असतानाच आता मंदिरातील एक ओवरी खुली झाली (Ambabai Temple restoration work in Kolhapur) आहे. मंदिर विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामात तुळजाभवानी मंदिराशेजारील एक ओवरी खुली केली असून, यात पुरातन महादेवाची पिंड, नंदी आणि इतर देवदेवतांच्या मूर्तींचे दर्शन झाले आहे. या शोधामुळे मंदिराच्या ऐतिहासिक ठेव्यात मोलाची भर पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Ambabai Temple conservation work allegations
Kolhapur Ambabai Temple protected monument
Ambabai Temple History
Marathi News Esakal
www.esakal.com