Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Kolhapur Ambabai Temple restoration controversy : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात नियमांचे उल्लंघन, यंत्रांचा वापर आणि धार्मिक विधी न झाल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना व सर्वपक्षीय कृती समितीने दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केली.
Ambabai Temple conservation work allegations

Ambabai Temple conservation work allegations

esakal

Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची संवर्धन प्रक्रिया मार्गदर्शक तत्त्‍वांना धरून नाही. ग्राईंडर, ब्रेकरसारख्या यंत्रांचा वापर केल्याने येथील प्राचीन मूर्ती, शिलालेख यांचे अस्तित्व धोक्यात (Ambabai Temple conservation guidelines issue) आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com