Tirumala Tirupati Devasthanam : तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला तब्बल सव्वा लाखाचा मानाचा हिरवा-सोनेरी रंगाचा शालू अर्पण; नवरात्रोत्सवातील परंपरेचे सुंदर दृष्य

Tirumala Tirupati Devasthanam shalu offering to Ambabai : कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईला तिरुमला तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवानिमित्त एक लाख २५ हजार रुपये किमतीचा हिरवा-सोनेरी मानाचा शालू अर्पण करण्यात आला.
₹1.25 lakh shalu offered to Kolhapur Ambabai temple

₹1.25 lakh shalu offered to Kolhapur Ambabai temple

esakal

Updated on: 

कोल्हापूर : तिरुमला तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात आला. या शालूची किंमत तब्बल एक लाख २५ हजार रुपये इतकी आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचे (Tirumala Tirupati Devasthanam) डी. मोहनराव यांच्या हस्ते देवीला शालू अर्पण करण्यात आला. हा शालू जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वीकारला.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Ambabai and Tirupati Balaji Connection
Kolhapur Ambabai Temple
Kolhapur Navratri crowd management issues
Ambabai Temple Navratri
Marathi News Esakal
www.esakal.com