

UPSC preparation using YouTube videos
esakal
Arusha Patil UPSC success Kolhapur : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापूरच्या ऋषिकेश आलासे यांनी ६१ वी रँक, हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील यांनी ३४९, आरुषा शरद पाटील ५५३, रोहित तुकाराम मालवेकर ६०१, सिद्धार्थ तगड ६१९; तर मनोज पाटील यांनी ४९३ वी रँक मिळविली. आयोगातर्फे पूर्व परीक्षा मे २०२५ ला, मुख्य परीक्षा ऑगस्ट २०२५ ला झाली.