
कोल्हापूर : दक्षिण आफ्रिकेतील कवजलू-नताल येथे रविवारी (ता. ८) होणाऱ्या जागतिक कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचे १३ जण सहभागी होणार आहेत. तब्बल ९० कि.मी. धावण्याची ही अल्ट्रा मॅरेथॉन असणार आहे. मंगळवारी (ता. ३) हे सर्वजण स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत.