Balumama Temple Scam : 15 हजारांची बकरी फक्त 5 हजार 500 रुपयांना! बाळूमामा देवस्थानात मेंढी पालनातून तब्बल 41 कोटींचा अपहार; बनावट दस्तावेज अन् पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

Balumama Temple financial scam investigation : बाळूमामा देवस्थानातील बकरी विक्री, जमीन व्यवहार आणि आर्थिक नोंदींमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, सुमारे ६० कोटी रुपयांच्या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
Balumama Temple scam latest news

Balumama Temple scam latest news

esakal

Updated on

गारगोटी/कोल्हापूर : बाळूमामा देवस्थानच्या देखरेखीखाली मेंढी पालनातून बकऱ्यांची विक्री केली जाते. पंधरा महिन्यांच्या कालावधीतील व्यवहारांच्या तपासणीत १५ हजार रुपये किमतीच्या बकऱ्याची विक्री केवळ पाच हजार ५०० रुपयांत झाल्याचे समोर (Goat sale fraud at Balumama Temple) आले. यातून जवळपास ४१ कोटींचा अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर, दहा ते बारा जमिनींच्या व्यवहारांमध्येही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. गैरव्यवहारांची एकूण रक्कम ६० कोटींच्या घरात जात असल्याचे समोर आले.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur Job Fraud
Online Fraud
Adampur Devasthan ₹60.75 crore financial irregularities
What is the Sant Balumama Temple ₹60 crore scam?
Marathi News Esakal
www.esakal.com