

Banana Price Crash
sakal
कुरुंदवाड: केळीचा दर घसरल्याने निराश झालेल्या बुबनाळ (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दोन एकरांतील उभ्या केळीच्या बागेवर रोटर फिरवला जगदीश कारदगे असे या शेतकऱ्याचे नाव असून, उत्पादन खर्च सोडाच, उलट केळी काढणी - वाहतुकीचाही खर्च अंगावर बसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.