Kagal Checkpoint Accident : कोल्हापूर -बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर कागल सीमा तपासणी नाक्याजवळ भीषण अपघात, तीन दिवसात दुसरा अपघात

National highway accident : कोल्हापूर-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर कागल सीमा तपासणी नाक्याजवळ भीषण अपघात झाला. अवघ्या तीन दिवसांत दुसऱ्या अपघातामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Accident Near Kagal Check Post on Kolhapur–Belgaum Highway

Accident Near Kagal Check Post on Kolhapur–Belgaum Highway

esakal

Updated on

Kolhapur Belgaum Highway Accident : राष्ट्रीय महामार्गावर कागल सीमा तपासणी नाक्याजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शब्बीर हजरत देसाई (वय ५२, रा. हेर्ले) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी सोनगे येथील तरुणाचा अपघात झाला होता, त्याच ठिकाणी आज हा अपघात झाला. तीन दिवसांत या ठिकाणी दोघांना जीव गमावावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com