Hypnotism in Kolhapur : आधी संमोहित केलं, मग तब्बल 30 तोळे दागिने घेऊन पसार झाले; कोल्हापुरात बंगाली कारागिरासोबत धक्कादायक प्रकार, नेमकं घडलं काय?

Bengali Gold Artisan Robbed in Kolhapur : पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.
Bengali gold artisan robbed in Kolhapur

Bengali gold artisan robbed in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘तुझी भरभराट होईल, तुझे कल्याण होणार आहे’ असे सांगत बंगाली कारागीराला भुलवून त्याच्याजवळील ३० तोळे दागिने लुटल्याचा प्रकार काल सायंकाळी भाऊसिंगजी रोडवर (Bengali gold artisan robbed in Kolhapur) घडला. शुबोदीप समीर पात्रा (वय २०, रा. पानारी माळा, दुधाळी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे फसगत झालेल्या कारागिराचे नाव आहे. दोघा संशयितांनी आपल्याला संमोहित करून ही लूट केल्याची फिर्याद त्याने दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com