Kolhapur Youth : दुचाकीच्या ‘स्ट्रोक’ने भरतेय धडकी; सायलेन्सर बदलून दुचाकीस्वार उडवताहेत धुरळा

Bike Silencer Noise : कोल्हापुरातील रस्त्यांवर आता वाहनांचा वेगच नव्हे, तर आवाजही धोक्याची घंटा ठरत आहे. दुचाकींचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश ‘स्ट्रोक’ काढण्याचा तरुणाईचा फॅड नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून, शहरात ध्वनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
A modified motorcycle creating loud

A modified motorcycle creating loud

sakal

Updated on

प्रवीण देसाई

कोल्हापूर : वेगळे काय तरी करायचं, या फॅडने झपाटलेल्या तरुणाईने विशिष्ट कंपन्‍यांच्या
दुचाकींचे सायलेन्सर बदलून स्ट्रोक वाढवायला सुरुवात केली आहे. हा स्ट्रोक नागरिकांना धडकी भरवत आहे. अशी भरधाव दुचाकी जर शेजारून गेली तर अक्षरश: अंगाचा थरकाप उडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com