

Kolhapur
esakal
कोल्हापूर: बिंदू चौक बडी मशिदीसमोरील अतिक्रमणांवरून आज सायंकाळी सहाच्या दरम्यान तेथील दोन गटांमध्ये घुमसत असलेल्या वादाचे आज राड्यात रूपांतर झाले. तलवार आणि एडक्याने एकमेकांवर हल्ले झाले. त्यात पाच जखमी झाले. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली.