Kolhapur bribe : हजाराच्‍या लाचेसाठी हक्काची नोकरी धोक्यात ; वर्षात सरासरी तीस जण जाळ्यात, वर्ग तीनचे कर्मचारी अधिक लाचखोर

ACB Action : हजार-दोन हजार रुपयांच्या हव्यासापोटी हक्काची सरकारी नोकरी धोक्यात घालण्याचे प्रकार कोल्हापुरात वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दरवर्षी सरासरी तीस जण अडकत असून वर्ग तीन कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
government employee accepting bribe.

government employee accepting bribe.

sakal

Updated on: 

कोल्हापूर :   केवळ हजार रुपयांसाठी लाचेसाठी सरकारी नोकरी धोक्यात घातली जात आहे. दोन महिन्यात चौघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) जाळ्यात अडकले. तेही हजार, तीन हजारांची लाच घेताना. तीन वर्षांत वर्ग एकचेही अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हक्काची सरकारी नोकरी किरकोळ पैशांच्या हव्यासापोटी धोक्यात घेतली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rajasthan ACB Action in Udaipur
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
dr. atul shankarvar and mangesh joshi
Marathi News Esakal
www.esakal.com