Kolhapur Crime News : दिराकडून वहिनीचा कोल्हापुरात खून हातोड्याने डोक्यात घाव, हल्लेखोर पसार

Kolhapur Police : कोल्हापुरात कौटुंबिक वादातून दिराने वहिनीच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
Kolhapur Crime News police investigation

Kolhapur Crime News police investigation

esakal

Updated on

Kolhapur Latest Crime News : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे आज दिराने हातोड्याने हल्ला करून वहिनीचा खून केला. हा प्रकार सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. रुक्मिणी धर्मेंद्र साहणी (वय २४, मूळ रा. बेलौहा, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. मणेरमाळ, उचगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर संशयित श्रीमधर बसंत साहणी (रा. महालक्ष्मी कॉलनी, सरनोबतवाडी, ता. करवीर) फरार झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com