Kolhapur Car Accident
esakal
कोल्हापूर : शहरातील फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रेनगर परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या महिला आणि शाळकरी मुलाला जोरदार (Kolhapur Car Accident) धडक दिली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.