

Thieves Steal Cashews Worth Lakhs After CCTV Failure
esakal
CCTV Camera Failed Kolhapur : सीसीटीव्हीची वायर उंदराने कुरतडल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास काजूने भरलेली २० पोती चोरून नेल्याची घटना पास्टेवाडी (ता. आजरा) येथे घडली. याबाबतची फिर्याद काजू व्यावसायिक प्रकाश निवृत्ती इंगळे यांनी पोलिसांत दिली आहे.