Rare black fox spotted in Chandgad : निसर्गाची अनोखी किमया! चंदगडमध्ये आढळला दुर्मीळ काळा कोल्हा; एरवी तपकिरी दिसणारा कोल्हा एकाच रात्रीत कसा झाला काळा?

rare black melanistic fox spotted in Chandgad Kolhapur : चंदगड परिसरात रात्र सफारीदरम्यान कळपासोबत दुर्मीळ मेलेनिस्टिक काळा कोल्हा आढळला. मेलेनिन रंगद्रव्याच्या वाढीमुळे त्याचा रंग काळा झाल्याचे सांगितले जाते.
Rare Wildlife Sighting in Kolhapur

Rare Wildlife Sighting in Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरात दुर्मीळ मेलेनिस्टिक (काळा) कोल्हा आढळून आला आहे. रात्र सफारीदरम्यान वन्यजीव निरीक्षक शिवम खाडे यांना या काळ्या कोल्ह्याचे दर्शन (Chandgad black fox) झाले. विशेष म्हणजे, हा कोल्हा आपल्या कळपासोबत वावरताना दिसला असून, कळपातील इतर कोल्हे मात्र नेहमीप्रमाणे तपकिरी रंगाचे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com