Gokul Election News : देवाभाऊंना बोला... मुश्रीफांना घ्या... गोकुळ बिनविरोध करा; राजेश पाटील यांचा शिवाजी पाटील यांना सल्ला, महाराजस्व कार्यक्रमात जुगलबंदी

Shivaji Patil Rajesh Patil latest political clash : महागाव येथे झालेल्या महाराजस्व अभियानात आमदार शिवाजी पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील एकाच व्यासपीठावर आले. गोकुळ निवडणूक आणि हसन मुश्रीफ यांच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली.
Gokul election political controversy Kolhapur

Rajesh Patil statement on Gokul election

esakal

Updated on

गडहिंग्लज (कोल्हापूर) : प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय शासनातर्फे घेण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (Chandgad Maharajaswa Abhiyan latest news) चंदगड मतदारसंघातील महागाव (ता. गडहिंग्लज) येथे झाले. यावेळी आमदार शिवाजी पाटील व माजी आमदार राजेश पाटील एकाच व्यासपीठावर आले. या वेळी दोघांत शाब्दिक जुगलबंदी रंगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com