Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

Tiger spotted in Chandgad Kolhapur : गेल्या आठ दिवसांपासून दुंडगे, चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी व हडलगे परिसरात वाघाच्या वावराची चर्चा सुरू होती.
Tiger crossing road in Chandgad at night

Tiger crossing road in Chandgad at night

esakal

Updated on: 

कोवाड : तेऊरवाडी ते हडलगे (ता. चंदगड) दरम्यान गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्ता ओलांडताना वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (Tiger sighting on Teurwadi Hadalge Road) आहे. वाहनाच्या प्रकाशझोतात वाघ दिसताच प्रवाशांनी त्याचे छायाचित्र टिपले.

Loading content, please wait...