Chandrakant Patil Gokul Election : 'चंद्रकांतदादा होणं सोपं नाही..'; निवडणुकीच्या अंदाजामुळे ट्रोल झालेल्या मंत्र्यांच्या बचावात उतरले समर्थक, शहरभर लागले 'दादा पॅटर्न'चे बॅनर्स

Chandrakant Patil's Dada Pattern Posters Across Kolhapur : कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ ‘दादा पॅटर्न’चे फलक झळकले आहेत. निवडणुकीच्या भाकितावरून झालेल्या ट्रोलिंगला समर्थकांनी या फलकांतून प्रत्युत्तर दिले आहे.
Kolhapur political controversy

Kolhapur political controversy

esakal

Updated on: 

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधान परिषद व गोकुळच्या निवडणुकीतील भाकितावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘ट्रोल’ करणाऱ्यांना पाटील समर्थकांनी शहरभर ‘दादा पॅटर्न’चे फलक लावून इशारा दिला. ‘चंद्रकांतदादांना ट्रोल करणं सोपं आहे; पण चंद्रकांतदादा होणं सोप नाही’ असा फलकावर लिहिलेला मजकूर चर्चेचा विषय बनला (Chandrakant Patil supporters respond to social media trolling) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union History kolhapur
People will not forgive those attacking cooperation - Congress leader.
Satej Patil targets government and Hasan Mushrif over Gokul
Satej Patil Protest March Gokul Milk Union Power Struggle