Kolhapur Crime
esakal
कोल्हापूर : लग्न समारंभात आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीवर उसाच्या शेतात नेऊन अत्याचार (Kolhapur Child Abuse) केल्याची धक्कादायक घटना करवीर तालुक्यात घडली. वडिलांकडे सोडविण्याचा बहाणा करत ओळखीतील तरुणाने हे कृत्य केले. विकास आनंदा कांबळे (वय २७, रा. पाचगाव) असे संशयिताचे नाव असून रात्री त्याला अटक करण्यात आली.