Kolhapur circuit Bench : कोल्हापूर सर्किट बेंचला नवे बळ; दोन महिन्यांत दुसऱ्यांदा न्यायमूर्तींची वाढ

HC Expansion : कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंचचा दोन महिन्यांत दुसऱ्यांदा विस्तार करण्यात आला आहे. चार मार्च २०२६ पासून आणखी एका स्वतंत्र न्यायमूर्तींचे बेंच कार्यरत होणार असून, एकूण न्यायमूर्तींची संख्या वाढणार आहे.
the Bombay High Court to expand

the Bombay High Court to expand

sakal

Updated on

कोल्हापूर : दोन महिन्यांत दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार झाला आहे. सध्या पाच न्यायमूर्तींच्या ठिकाणी आणखी एका न्यायमूर्तींचे स्वतंत्र बेंच निश्‍चित झाले आहे. चार मार्च २०२६ पासून हा विस्तार होणार असून, त्याचे आदेश नुकताच काढण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Bombay High Court bench in Kolhapur latest update
Why is Gokul milk union election delayed?
Bombay High Court
Kolhapur Ambabai Temple protected monument
Marathi News Esakal
www.esakal.com