Chief Justice Alok Aradhe: शासनाच्या या जलद न्याय प्रक्रियेमुळे सर्किट बेंचचे काम पूर्ण झाले.’ महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. अमोल सामंत म्हणाले, ‘ऐतिहासिक प्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होत आहे.
Chief Justice Alok Aradhe: Circuit Bench in Kolhapur is a milestone and a proud moment."Sakal
कोल्हापूर : ‘सर्किट बेंच कोल्हापूकरांसाठी आणखी एक मानबिंदू ठरेल, अशी माझी खात्री आहे’, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी आज येथे व्यक्त केला.