Shahu Maharaj : कोल्हापूरला सर्किट बेंच होणार? खासदार शाहू महाराजांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट
Kolhapur Circuit Bench : ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे आमच्यासारख्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली,’ असे उद्गार त्यावेळी गवई यांनी काढले होते.
Shahu Maharaj Meets Bhushan Gavai : खासदार शाहू महाराज यांनी आज नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.