CSR Project : कोल्हापूरच्या सौंदर्यात भर; CSRमधून ३० प्रकल्पांना मंजुरी, शहर होणार अधिक आकर्षक!

Kolhapur City Beautification : कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने ‘CSR’च्या माध्यमातून मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील चौक, उद्याने, घाट, पदपथ आणि स्वच्छतागृहांचा विकास करण्यासाठी तब्बल ३० प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.
CSR-supported projects

CSR-supported projects

sakal

Updated on

कोल्हापूर : शहर सुशोभीकरणासाठी ‘सीएसआर’मधून कामे करण्यासाठी ३७ प्रस्ताव सादर झाले असून, ३० प्रस्तावांना अंतिम मान्यता दिल्याचे महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितले. विविध सामाजिक संस्थांकडून महापौरांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com