Kolhapur City Expansion: कोल्हापूरची हद्दवाढ गरजेचीच, सर्व अडचणी सोडवू; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Devendra Fadnavis Backs Kolhapur Boundary Expansion: कोल्हापूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी हद्दवाढ गरजेची असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Kolhapur City Expansion

Kolhapur City Expansion

esakal

Updated on: 

कोल्हापूर: ‘‘शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दीबाहेरील लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, त्या शंभर टक्के सोडवल्या जातील’’, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बहुचर्चित कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सकारात्मकता दाखवली. ‘शहराकरिता जो-जो विचार केला जाईल, तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल’, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Honey Production News
Maharashtra Weather Update
Kolhapur Citizen Complaint
Kolhapur Engineering Student
Marathi News Esakal
www.esakal.com