कोल्हापूर हद्दवाढीचा आराखडा, रस्त्यांची रुंदी घटली; घरकुलासाठी ५ एकर, वगळलेल्या भागाचा नकाशा प्रसिद्ध

Kolhapur Expansion Development Plan Approved : मूळ आराखड्यात शहरात येणाऱ्या वडरगे, शेंद्री, भडगाव व कडगाव रस्त्यांची सुचविलेली ४५ मीटर रुंदी कमी करून ती ३० मीटर केली आहे.
Kolhapur Expansion Development Plan Approved

Kolhapur Expansion Development Plan Approved

esakal

Updated on

अजित माद्याळे

शहराच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्याला शासनाने भागशः मंजुरी दिलेली आहे. मूळ आराखड्यातून वगळलेल्या भागाचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. त्यात कत्तलखान्यासह कचरा डेपो, दफनभूमी, अग्निशमन केंद्राची जागा बदलली असून, नव्या जागेत त्याचे स्थलांतर केलेले आहे. तसेच मूळ आराखड्यात शहरात येणाऱ्या वडरगे, शेंद्री, भडगाव व कडगाव रस्त्यांची सुचविलेली ४५ मीटर रुंदी कमी करून ती ३० मीटर केली आहे. यामुळे रस्त्याकडील मालमत्तांचा बचाव होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com