

Mahayuti Seat Sharing Deadlock
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांचे पाच ते सात जागांवर एकमत न झाल्याने चर्चेचा दुसरा दिवसही निष्फळ ठरला. एका दिवसात महायुतीच्या दोन बैठका झाल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षांच्या कक्षात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत रात्री ११ वाजेपर्यंत चर्चा सुरू होती.