

Polling Booth Verification
sakal
कोल्हापूर : प्रत्येक निवडणूक कार्यालयाच्या अखत्यारितील प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची पाहणी करून अंतिम करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.