Kolhapur Civic Workers
esakal
कोल्हापूर
Kolhapur Civic Workers : गणपती विसर्जनावेळी नाचगाणं झालं, कोल्हापुरात १० ट्रॉली चपलांचा ढिग; महापालिकेच्या राबणाऱ्या हातांनी शहर काही तासांत केलं स्वच्छ...
Kolhapur Civic Workers : मिरवणूक संपताच मुख्य मिरवणूक मार्गावर तातडीने सफाई करत दहा ट्रॅक्टरमधून मार्गावर पडलेल्या चपलांचा ढिग, कचरा उठाव केला.
Kolhapur Slipper Waste : विसर्जनाच्या ठिकाणी तसेच विर्सजन मिरवणूक मार्गावर महानगरपालिकेची यंत्रणा २५ तासांहून अधिक काळ राबली. मिरवणूक संपताच मुख्य मिरवणूक मार्गावर तातडीने सफाई करत दहा ट्रॅक्टरमधून मार्गावर पडलेल्या चपलांचा ढिग, कचरा उठाव केला.

