

IAS transfer news kolhapur
esakal
Kolhapur Maharashtra bureaucratic reshuffle : कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची आज नियुक्ती झाली. येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.