Kolhapur Crime : बसमधील त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीनं गळफास घेऊन संपवलं जीवन; एकतर्फी प्रेमातून मुलगा पीडितेला देत होता त्रास?

College Girl Ends Life : पीडित तरुणीला एक अल्पवयीन मुलगा वारंवार बसमधून येताना-जाता त्रास देत होता. हा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला होता. यानंतर आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
College Girl Harassment
College Girl Harassmentesakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील किणी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बसमधून प्रवास करताना एका अल्पवयीन मुलाकडून होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने (College Girl Harassment) गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून पीडितेला श्रद्धांजली वाहिली आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com