Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

Kolhapur vehicle vandalism : कोल्हापुरात महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याने २५ हून अधिक वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. तलवारी आणि धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Kolhapur vehicle vandalism college student

Kolhapur vehicle vandalism college student

esakal

Updated on

College youth gang Kolhapur : गुंड प्रवृत्तीच्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याने सोमवारी मध्यरात्री हातात शस्त्रे घेऊन गंजीमाळ परिसरात धुडगूस घातला. त्या टोळक्याने परिसरातील २५ हून अधिक वाहनांची बेफाम तोडफोड केली. सतरा ते अठरा जणांच्या टोळीने एडके, तलवारी, गज घेऊन हल्ला करीत दहशत माजविली. या दहशतीने परिसरातील नागरिक भयभीत झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com