Kolhapur News : शिंदेंनी पळवला सतेज पाटलांचा सेनापती? आता फक्त घोषणा बाकी, कोल्हापुरात सेनेची बाजी!

Kolhapur politics Latest Update : शिंदे गट कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून शिंदे गटाने सतेज पाटील यांचा शिलेदार घेरला असल्याची चर्चा आहे.
Kolhapur Politics Update
Kolhapur Politics Update esakal
Updated on

Congress Leader Sharang Deshmukh likely to join Shinde Faction : येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. अशात शिंदे गट कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाने सतेज पाटील यांचा प्रमुख शिलेदार घेरला असून त्यांच्या शिंदे गटात पक्षप्रवेशाची चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com