Kolhapur Construction Worker : कागलमध्ये ३० हजारांवर बांधकाम कामगार! फुगलेली नोंदणी उघड प्रतिनिधींचा पारदर्शकतेसाठी आवाज बुलंद
Worker Representatives Demand Transparency : जिल्ह्यात एक लाख ७६ हजार २४२ बांधकाम कामगार असल्याची माहिती पुढे आली आहे. करवीर तालुक्यात सर्वाधिक ३७ हजार ९०७ कामगार असून, त्या खालोखाल कागल तालुक्यातील कामगारांचा आकडा ३० हजार ४०३ आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात एक लाख ७६ हजार २४२ बांधकाम कामगार असल्याची माहिती पुढे आली आहे. करवीर तालुक्यात सर्वाधिक ३७ हजार ९०७ कामगार असून, त्या खालोखाल कागल तालुक्यातील कामगारांचा आकडा ३० हजार ४०३ आहे.