esakal | कथा 'कोरोना योद्ध्यांची ग्राउंड रिपोर्ट पाहा व्हिडिओ

बोलून बातमी शोधा

कलेक्शन करणाऱ्या घटकांना जीवाशी खेळ करावा लागतो.
कथा 'कोरोना योद्ध्यांची ग्राउंड रिपोर्ट पाहा व्हिडिओ
sakal_logo
By
कल्याण भालेराव

कलेक्शन करणाऱ्या घटकांना जीवाशी खेळ करावा लागतो. ही लढाई म्हणजे अक्षरशः घरादारावर तुळशीपत्र ठेवून करायचे काम. डॉक्टर डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी वर्ग त्याचा अनुभव गेले वर्षभर घेतोय. हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड यांच्यासह तिथले डॉक्टर, टेक्निशियन, कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत.