

several credit societies
sakal
कोल्हापूर : अडचणीतील पतसंस्थांना अर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी १६ वर्षांपूर्वी २०० कोटींचे पॅकेज जाहीर झाले. पण, संस्थांना दिलेली रक्कम परतफेड करण्यासाठी फारसा प्रतिसाद नाही. जिल्ह्यात अजूनही ३६ संस्थांपैकी २० संस्थांकडे १७ कोटींची थकबाकी आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील ही स्थिती चांगली आहे.