Kolhapur Crime News : शाळेला कायमची सुट्टी मिळावी म्हणून झोपेतच फैजानची शॉक देऊन हत्या, पोलिस सीसीटीव्ही फुटेज पाहताच...
Kolhapur Crime : हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले. त्यानुसार त्याच शैक्षणिक संस्थेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
Kolhapur: शिक्षण संस्था बंद पडून कायमस्वरूपी सुटी मिळून घरी जायला मिळावे, या हेतूने एका अल्पवयीन मुलाने संस्थेतीलच झोपलेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याचा विजेचा शॉक देऊन खून केल्याची धक्कादायक घटना आज पोलिस चौकशीत उघड झाली.