स्मशानभूमीच्या परिसरात कोयत्याने संजय यांच्या डोक्यात आणि मानेवर सपासप अनेक वार करून खून करण्यात आला.
शिरोळ : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या (Lover) मदतीने पतीचा खून केला. त्यानंतर प्रियकर व त्याच्या साथीदारांनी मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे उघडकीस आला.