KDCC बँकेचा निकाल वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC बँकेचा निकाल वाचा एका क्लिकवर

KDCC बँकेचा निकाल वाचा एका क्लिकवर

कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने वर्चस्व कायम ठेवलं आहे. २१ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित १५ जागांसाठी मतदान झाले.

विकास सेवा संस्था गट

पन्हाळा

आमदार विनय कोरे - २०४ विजयी

ॲड विजयसिंह पाटील – ३८ पराभुत

हेही वाचा: वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; गायकवाडांचा दणदणीत विजय

शाहूवाडी

सर्जेराव पाटील पेरीडकर – 33 पराभुत

रणवीर गायकवाड – ६६ विजयी

शिरोळ

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर - ९८ विजयी

गणपतराव पाटील – ५२ पराभुत

हेही वाचा: KDCC Result : सत्तारूढ आघाडीच्या निवेदीता माने, श्रुतिका काटकर विजयी

भुदरगड

रणजीत सिंह कृष्णराव पाटील - १४४

यशवंत नांदेकर - ६२

आजरा

सुधीर देसाई - ५७

अशोक चराटी - ४८

गडहिंग्लज

संतोष पाटील १००

विनायक उर्फ अप्पी पाटील - ६

कृषि पणन व शेतीमाल प्रक्रिया

बाबासाहेब पाटील – ३३१ विजयी

मदन कारंडे – पराभुत

खा. संजय मंडलिक – ३०६ विजयी

प्रदिप पाटील भुयेकर – पराभुत

नागरी बँक पतसंस्था

अर्जुन आबिटकर – ६१४ विजयी

आ. प्रकाश आवाडे – ४६१ पराभुत

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक निकाल

विकास सेवा संस्था गट

आजरा- सुधीर देसाई

भुदरगड -रणजितसिंह पाटील

गडहिंग्लज- संतोष पाटील

पन्हाळा- आमदार विनय कोरे

शाहुवाडी- अपक्ष रणवीरसिंह गायकवाड

शिरोळ- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

इतर मागासवर्गीय गट

विजयसिंह माने

इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट

प्रताप उर्फ भैय्या माने

अनुसुचित जाती गट

आमदार राजू आवळे

भटक्या विमुक्त जाती जमाती

स्मिता गवळी

महिला प्रतिनिधी गट

निवेदीता माने

श्रुतिका काटकर

प्रक्रिया गट

संजय मंडलिक

बाबासाहेब पाटील

नागरी बॅंक पतसंस्था गट

अर्जुन आबिटकर