Kolhapur District Bank Election : मुश्रीफ, कोरे, यड्रावकरांसह नऊजण रिंगणाबाहेर; सर्किट बेंच निर्णयाचा परिणाम, केडीसीसीचं राजकारण बदलणार

Hasan Mushrif eligibility in Kolhapur District Bank election : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नऊ संचालकांच्या पात्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
Kolhapur District Bank Election

Kolhapur District Bank Election

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह नऊ संचालकांना जिल्हा बॅंकेच्या सुरू असलेल्या निवडणुकीत रिंगणातून बाहेर राहावे लागणार असल्याचे दिसून (Kolhapur District Bank Election) येते. सहकारी बॅंकांच्या निवडणुकीत सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना पुन्हा निवडणुकीत उमेदवार होता येणार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला. यामुळे जिल्ह्यातील राजकारणात कलाटणी मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur District Bank Election
Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif
Hasan Mushrif appeal to Karveer voters
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Marathi News Esakal
www.esakal.com